Ajit Pawar यांनी Parth Pawar बद्दल बोलताना पत्रकारांचेच कान टोचले | Sakal Media
2022-08-13
224
राज्याचे विरोधी पक्षनेते Ajit Pawar यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पार्थ पवार यांच्यासंदर्भात पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिलं.